गुगल व त्यानंतर त्याची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ झालेले सुंदर पिचाई हे कमाईत देखील जगातील सर्वात टॉप सीईओमध्ये आहेत.
सुंदर पिचाई यांनी टार्गेट पुर्ण केले तर पुढील 3 वर्षात त्यांना बोनस म्हणून 240 मिलियन डॉलर म्हणजे चक्क 1721 कोटी रुपये मिळणार आहेत. या व्यतरिक्त 2 मिलियन डॉलरचा पगार देखील मिळणार आहे.
कंपनीकडून सुंदर पिचाई यांना अनेक टार्गेट दिले आहेत. त्यांनी ते पुर्ण केल्यावर त्यांना अवॉर्ड मिळाले आहेत. एकूण रक्कमेपैकी 640 कोटी रुपये हे परफॉर्मेंस बेस्ड स्टॉक आहेत.

47 वर्षीय पिचाई यांनी याच वर्षी गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ पद स्विकारले आहे. यापूर्वी लेरी पेज हे अल्फाबेटचे सीईओ होते.
पिचाई हे 2004 पासून गुगलशी जोडले असून, 2015 ला ते गुगलचे सीईओ झाले. 2018 मध्ये पिचाई यांनी कंपनीने एकूण 1.9 मिलियन डॉलर रुपये स्टॉक, पगार स्वरूपात मिळाले होते.

0 comments:
Post a Comment
Please add comment