श्रीलंका, ऑस्ट्रेलिया सामन्यांसाठी वेळापत्रक जाहीर


 
 
येत्या वर्षात अर्थात जानेवारी 2020 मध्ये भारत-श्रीलंका दरम्यानच्या 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका, तसेच त्यानंतर होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया 3 वन डे मालिकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

श्रीलंकाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेचे वेळापत्रक :

▪ 5 जानेवारी - गुवाहाटी
▪ 7 जानेवारी - इंदूर
▪ 10 जानेवारी - पुणे

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेचे वेळापत्रक :

▪ 14 जानेवारी - मुंबई
▪ 17 जानेवारी - राजकोट
▪ 19 जानेवारी - बंगळुरू

 दरम्यान, सदरील सामन्यांसाठी भारतीय संघात कुणाला स्थान मिळणार आणि कुणाला विश्रांती याविषयी बीसीसीआयकडून लवकरच अधिकृत माहिती देण्यात येणार आहे.


About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment