भीमा-कोरेगाव हिंसेप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात ऑस्ट्रोसिटी, खुनी हल्ला, दंगल, हत्यारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तेंव्हा भाजप सरकारने त्याच्यावर कारवाई केली नव्हती असा आरोप काँग्रेस नेत्याचा आरोप आहे आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे त्यांनी या दोंघांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment