आयआयटी मुंबईमध्ये होणार्या टेकफेस्टमध्ये रोबोट आपली कला सादर करणार आहे.
कलाआयआयटी मुंबईमध्ये येत्या 3 ते 5 जानेवारी दरम्यान टेकफेस्ट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात सादर करण्यात येणारा रोबो हा जगातील पहिला नृत्य सादर करणारा कलाकार रोबोट आहे.
त्याच्या हालचाली, विलक्षण देहबोली व भावना व्यक्त करणारी कौशल्ये पाहण्यासारख्या असून तो एलसीडी डोळ्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्धही करतो.
रोबोची उंची 175 सेमी असून त्याचे वजन 33 किलोग्राम आहे. त्याची बॉडी अॅल्युमिनियमची असून तो माणसासारख्या सर्व हालचाली करतो.
त्याच्याकडे 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये बोलण्याची कलाही आहे, तर 70 पेक्षा जास्त आवाजांमध्ये तो बोलू शकतो.

0 comments:
Post a Comment
Please add comment