वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज (दि.24) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना भेटीचे निमंत्रण दिले होते.
त्यामुळे राजकीत वर्तुळात तर्कवितर्कांना उधान आले आहे.
या भेटीत कार्यकर्त्यांना शहरी नक्षलीचा आरोप करत अटक करण्यात आली आहे, त्यांच्या सुटकेच्या दृष्टीनेही चर्चा होण्याची शक्यता आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment