जगभरातील उद्योजकांना मंदी आणि भांडवली बाजारातील
अनिश्चिततेने हैराण केले असतानाच 'रिलायन्स इंडस्ट्रीज'चे मुकेश अंबानी
मात्र अपवाद ठरले आहेत.
मागील वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर तब्बल 40 टक्क्यांनी वधारला. अंबानी यांची एकूण संपत्ती 4 लाख कोटींच्या पुढे गेली आहे.
अब्जाधीश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती 61 अब्ज डॉलर अर्थात 4 लाख 27 हजार कोटी आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment