देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात
आंदोलने सुरू आहेत. दरम्यान गुजरातच्या कच्छमध्ये 7 पाकिस्तानी हिंदू
शरणार्थींना भारतीय नागरिकत्व देण्यात आल्याची माहिती भाजपचे महासचिव मनसुख
मांडविया यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींची भाजपचे महासचिव मनसुख मांडविया यांनी भेट घेऊन 7 पाकिस्तानी शरणार्थींना भारतीय नागरिकत्व दिले आहे.
पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींची भाजपचे महासचिव मनसुख मांडविया यांनी भेट घेऊन 7 पाकिस्तानी शरणार्थींना भारतीय नागरिकत्व दिले आहे.
या लोकांमध्ये नागरिकत्व
सुधारणा कायद्यामुळे उत्सवाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने
घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे या लोकांच्या जीवनात एक नवीन पहाट आली
असल्याचे मांडविया यांनी सांगितले आहे.
▪ नागरिकत्व सुधारणा काद्याविरोधात देशभरात आज आंदोलन सुरू असून अनेक हिंसेच्या घटना होत आहेत.
▪ दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र व तामिळनाडूसह देशातील अनेक राज्यांत आंदोलन चिघळले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये इंटरनेट सेवा बंद केली आहे.

0 comments:
Post a Comment
Please add comment