आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत विराट
कोहली 928 गुणांसह पहिल्या तर, स्टीव्ह स्मिथ 923 गुणांसह दुसर्या
स्थानावर विराजमान आहे.
उर्वरित क्रमवारी अशी :
3. केन विल्यमसन : 877
4. चेतेश्वर पुजारा : 791
5. डेव्हिड वॉर्नर : 764
6. अजिंक्य रहाणे : 759
7. जो रूट : 752
8. मार्नस लबुसॅग्गेन : 731
9. हेनरी निकोलस : 726
10. दिमुथ करुणारत्ने : 723
गोलंदाजी क्रमवारी अशी :
1. पॅट कमिन्स : 900
2. कागिसो रबाडा : 839
3. जेसन होल्डर : 830
4. नील वॅग्नर : 814
5. जसप्रीत बुमराह : 794
6. वर्नॉन फिलँडर : 783
7. जेम्स अँडरसन : 782
8. जोश हेझलवुड : 776
9. रविचंद्रन अश्विन : 772
10. मोहम्मद शमी : 771
0 comments:
Post a Comment
Please add comment