गुगल पे आपल्या ग्राहकांना पैसे जिंकण्याची संधी देत आहे.
यावेळी गुगल पे अॅपवर 2020 Stamps नावाची ऑफर आणली आहे. त्यासाठी युजर्सला
अॅपच्या मदतीने स्टॅम्प्स एकत्र करावे लागणार आहेत.
या माध्यमातून युजर्सला 2020 रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. गुगल पे वरही ऑफर 23 डिसेंबरपासून सुरु झाली आहे.
गुगल
पे वरुन पैसे जिंकण्यासाठी युजर्सला Rewards ऑप्शनमध्ये जावे. तेथे
गेल्यावर पुगा, डिजे, चष्मा, डिस्को, टॉफी, सेल्फी किंवा पिझ्झा सारखे
स्टॅम्प दाखवतात.
हे स्टॅम्प 3 लेअरमध्ये दिले असून
एक पूर्ण केक तयार करावा लागेल. यात एकूण 7 स्टॅम्प आहेत. ते पूर्ण
केल्यानंतर युजर्सला 2020 रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्याचसोबत
केकची प्रत्येक लेअर पूर्ण केल्यावर देखील बोनस मिळत आहे.
असे करा स्टॅम्प(Stamps) कलेक्ट :
●
स्टॅम्प मिळवण्यासाठी त्यात अनेक पर्याय दिले जाणार आहेत. प्रत्येक
पर्यायानुसार एका दिवसात 5 स्टॅम्प मिळवता येतात. खाली दिलेल्या
स्टेप्सनुसार स्टॅम्प जमा करता येतील.
● कोणत्याही बिझनेस किंवा गुगल पे युजर्सला 98 अथवा त्यापेक्षा जास्त पैसे पाठवा.
● कमीत कमी 300 रुपयांचे बिल भरणे अथवा 98 रुपयांचा मोबाईल रिचार्ज करणे.
● मित्रांना गुगल पे साठी इनव्हिटेशन पाठविल्यानंतर पहिल्या वेळेस पेमेंट करणे.
● 2020 लिहिलेला क्रमांक स्कॅन करणे.
● टीव्ही किंवा युट्यूबवर जाहिराती ऐकल्यावर
0 comments:
Post a Comment
Please add comment