'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'च्या दशकातील
सर्वोत्तम वन डे टीमचा कॅप्टन म्हणून धोनीची निवड करण्यात आली आहे. तर
विराट कोहली हा दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाचा कर्णधार ठरला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया'ची दशकातील सर्वोत्तम वन डे टीम :
▪ एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक) (भारत)
▪ रोहित शर्मा (भारत)
▪ हाशिम आमला (द. आफ्रिका)
▪ विराट कोहली (भारत)
▪ एबी डिव्हिलियर्स (द. आफ्रिका)
▪ साकिब अल हसन (बांगलादेश)
▪ जॉस बटलर (इंग्लंड)
▪ राशिद खान (अफगाणिस्तान)
▪ मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
▪ ट्रेंट बाउल्ट (न्यूझीलंड)
▪ लसिथ मलिंगा (श्रीलंका)
दरम्यान,
महेंद्रसिंग धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याने
त्याच्या चाहत्यांमधून सोशल मीडियावर जल्लोष पाहायला मिळत आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment