परीक्षेत हमखास विचारणारे पुस्तके

पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव

  1. प्लेईंग टू विन - सायना नेहवाल
  2.  हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे
  3.  टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख
  4.  हाफ गर्लफे्ड - चेतन भगत
  5.  प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर
  6.  आय डेअर - किरण बेदी
  7.  ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा
  8.  इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद
  9.  सनी डेज - सुनिल गावस्कर
  10.  द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग
  11.  झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील
  12.  छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत
  13.  श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई
  14.  वाट तुडविताना - उत्तम कांबळे
  15.  अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे
  16.  एकच प्याला - राम गणेश गडकरी
  17.  कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे
  18.  यमुना पर्यटन - बाबा पद्मजी
  19.  पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे
  20.  सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर
  21.  गिताई - विनोबा भावे
  22.  उचल्या - लक्ष्मण गायकवाड
  23.  उपरा - लक्ष्मण माने
  24.  एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
  25.  भिजली वही - अरूण कोल्हटकर
  26.  नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर
  27.  माझी जन्मठेप - वि.दा.सावरकर
  28.  श्यामची आई - साने गुरूजी
  29.  धग - उध्दव शेळके
  30.  ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर
  31.  एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर
  32.  गोतावळा, झोंबी - आनंद यादव
  33.  जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर
  34.  ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
  35.  बलूतं - दया पवार
  36.  बारोमास - सदानंद देशमुख
  37.  आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
  38.  शाळा - मिलींद बोकील
  39.  चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके
  40.  बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
  41.  गोलपीठा - नामदेव ढसाळ
  42.  जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल
  43.  मी कसा झालो - प्र.के.अत्रे
  44.  मी कसा घडलो - आर.आर.पाटील
  45.  सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर
  46.  ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील
  47.  उनिकी - सी. विद्यासागर राव
  48.  मुकुंदराज - विवेक सिंधू
  49.  दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास
  50.  बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर - सावित्रीबाई फुले
  51.  गितारहस्य - लोकमान्य टिळक
  52.  बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे
  53.  माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे
  54.  फकिरा - अण्णाभाऊ साठे
  55.  रामायण - वाल्मिकी
  56.  मेघदूत - कालीदास
  57.  पंचतंत्र - विष्णू शर्मा
  58.  मालगुडी डेज - आर.के.नारायण
  59.  माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी
  60.  महाभारत - महर्षी व्यास
  61.  अर्थशास्त्र - कौटील्य
  62.  अन् हॅपी इंडीया  - लाला लजपतराय
  63.  माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी
  64.  रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद
  65.  प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
  66.  आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
  67.  दास कॅपीटल - कार्ल मार्क्स
  68.  एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दाल
  69.  द.गाईड - आर.के.नारायण
  70.  हॅम्लेट - शेक्सपिअर
  71.  कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे
  72.  कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण
  73.  ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी
  74.  शतपत्रे - भाऊ महाजन
  75.  प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण
  76.  माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर
  77.  निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर
  78.  दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम
  •  स्पीड पोस्ट - शोभा डे
  1.  पितृऋण - सुधा मूर्ती
  2.  माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे
  3.  एक गाव एक पानवटा - बाबा आढाव
  4.  लज्जा - तस्लीमा नसरीन
  5.  मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग
  6.  कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
  7.  गोल्डन गर्ल - पी.टी.उषा
  8.  राघव वेळ - नामदेव कांबळे
  9.  आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर
  10.  गोईन - राणी बंग
  11.  सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment