गवारीची सुधारित लागवडगवार ही शेंगवर्गीय भाजी आहे. महाराष्ट्रात अंदाजे 8 हजार 910 हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होते. त्यामुळे आज जाणून घेऊ या पिकाची सुधारित लागवडीची माहितीहवामान व जमीन
▪ 18.30 अंश सेल्सिंअस तापमानात हे पिक घ्यावे.
▪ पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिनी असावी.

पिकांचे वाण
▪ पुसा सदाबहार
▪ पुसा नावबहार
▪ पुसा मोसमी
▪ शरद बहार

लागवड हंगाम
▪ गवारीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात करावी.खते व पाणी व्यावस्थापन

▪ पिकास लागवडीपूर्वी 50 किलो नत्र, 60 किलो पालाश द्यावे.
▪ जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे.

कीड व रोग
▪ भुरी-हा बुरशीजन्य रोग आहे. हा रोग शेंगावर पसरतो.
▪ मर-या रोगाची लागण झाल्यास झाड कोलमडते.
▪ कीड- या पिकावर मावा व तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव होतो.

काढणी व उत्पादन
▪ हिरव्या कोवळ्या पूर्ण वाढलेल्या शेंगाची तोडणी करावी.
▪ शेंगाची तोडणी 3 ते 4 दिवसांतून करावी.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment