भारताचा स्क्वॉशचा खेळाडू हरींदर संधु याने जापानच्या
तोमोताका एंडोला 11-5, 11-6, 11-7 ने पराभूत करुन एचसीएल एसआरएफआय भारत
दौर्याचा अंतिम सामना सहज जिंकला.
मागील
डिसेंबरमध्ये तीव्र नर्व्ह इंपिंजमेंटनंतर हरींदरला बरे व्हायला तब्बल 10
महीने लागले होते परंतु त्यानंतरही स्पर्धा जिंकणे ही खूप कौतुकास्पद गोष्ट
आहे.
एप्रिल 2018 च्या पीएसएच्या क्रमवारीत अव्वल 50 मध्ये असणारा हरींदर सध्या जागतिक क्रमवारीत 177 व्या क्रमांकावर आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment