पी.एम.किसान योनजेचा चौथा टप्पा


दि. ०१ डिसेंबर २०१९ पासून पी.एम.किसान योनजेचा चौथा व त्यापुढील हप्ते मिळण्यासाठी लाभार्थ्याची माहिती ही आधार संलग्न असणे आवश्यक आहे, यासाठी व नवीन पात्र लाभार्थी नोंदणीसाठी गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक अथवा जवळील आपले सरकार सेवा केंद्र (csc) यांच्याशी संपर्क साधावा. -- भारत सरकार कृषी विभाग महाराष्ट्र शासन


About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment