हासून हासून पोट दुखेल 😂

बायको : 📞 हॅलो..  कुठे आहात?? 🙄🙄

नवरा : ऑफिस मधे..आणि तु?? 🤔🤔

बायको : मी हॉटेल मध्ये..  तुमच्या मागे दोन टेबल सोडून..!!! 
पोरं विचारतायेत..पप्पांबरोबर आत्या कोण आहे??
😝😝😜😆🤣🤣🤣😂😂

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

एकदा नवरा ठरवतो बायकोला नीट उत्तर द्यायचे नाही 
       
बायको : जेवलात का ? 

नवरा :  (तिची नक्कल  करत )  'जेवलात का ?  
                        
बायको :  माझी नक्कल करु नकोस 

नवरा : माझी नक्कल करु नकोस

बायको : चल शॉपिंगला जाऊया 

नवरा : जे वलो मी . . . . . . . . 

बायको : आलात न लाईन वर

Don't underestimate the power of बायका
😂😂😂😂😂😝😝🤣😅😅😅😅😅😅😛😛🤣🤣

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

आजोबा रस्त्यातून चालत जाताना आकाशात पहात चाललेले असतात.
👴🏻👴🏻👴🏻👴🏻👴🏻👴🏻

नेमके ते एका पुणेकराच्या बाईकच्या मधे येतात....

😍😍😝😜
पुणेकर बाईक थांबवून शांतपणे: आजोबा,  जिथे जाताय तिथे बघा, नाहीतर जिथे बघताय तिथे जाल.

😋😋😝😃😛😛😝😜 😄😄😄😃😃😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

गुरुजी: सांग बरे बंडू...
कडधान्ये म्हणजे काय???
.
.
.
.
.
.
बंडू: गुरुजी. ..

शेताच्या कडं कडं नी जे धान्य उगवते...त्यास कडधान्य असे म्हणतात...

😋😋😝😃😛😛😝😜 😄😄😄😃😃😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

ह्याला म्हणतात बदला !!! 😂

मी तीला  3 *4 वेळा फोन केला पण
तिने  उचलला नाही
.
.
नंतर तिला  एकच MESSAGE केला
" Balance  " आला का
 500 ला 500 full talk time 
.
.
.
तिने आत्तापर्यंत 20 वेळा फोन केला पण
मी उचलला नाही. 😜 😜 😜

😆 😆 ☝चुकीला माफी नाही 😆 😆

😋😋😝😃😛😛😝😜 😄😄😄😃😃😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

भारतात बिस्किट उत्पादन करणाऱ्या दोन प्रसिद्ध कंपन्या आहेत

1.मारी गोल्ड आणि
2. पारले जी 

एक कपात जात नाहीं
दूसऱ कपात गेलं तर परत येत नाही 

😋😋😝😃😛😛😝😜 😄😄😄😃😃😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

 हे वाचा आणि पोट धरून हसा 😂😂😂😂😂😂

एके दिवशी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी एका दुकानात गेले.

राहुलने दुकानातून 3 चॉकलेट चोरले. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा राहुल म्हणाले, बघा मी किती चतुर आहे.  
दुकानातून 3 चॉकलेट चोरून खिशात आणली आहेत. तरीही दुकानदाराला ते माहित पडलं नाही. 

मोदी म्हणाले, मी तुला यापेक्षा सरस दाखवू शकतो. त्यानंतर ते दोघेही पुन्हा दुकानात गेले. 

मोदी दुकानदाराला म्हणाले, मी तुम्हाला जादू दाखवतो. 

दुकानदार : दाखवा राव. 

मोदीजी म्हणाले, मला एक चॉकलेट द्या. 

दुकानदाराने चॉकलेट दिले. ते मोदींनी खाल्ले. 

त्यांनी पुन्हा एक चॉकलेट मागितले. 

दुकानदाराने दिल्यानंतर त्यांनी दुसरे चॉकलेटसुद्धा खाल्ले. 

आता मोदींनी तिसरे चॉकलेट मागितले. दुकानदाराने ते दिल्यानंतर मोदींनी तेही खाल्ले. 

दुकानदाराने विचारले, यात जादू कुठे आहे...? 

मोदी : आता तुम्ही राहुल गांधीचा खिसा तपासा...तुम्हाला तिन्ही 
चॉकलेट मिळतील. 

याला म्हणतात नरेंद्र मोदी !

😋😋😝😃😛😛😝😜 😄😄😄😃😃😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
याला बोलतात नविन... !

एक माणुस राममंदिरमध्ये जावून रडतो

"हे राम...माझी बायको हरवली आहे"

*राम बोलतात*....

"बाजूच्या हनुमान मंदिरमध्ये जा आणि  F.I.R. दे 

*माझीपण त्यांनेच आणली शोधुन"*

😋😋😝😃😛😛😝😜 😄😄😄😃😃😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

😝😝😝😝😃😃😃

*बाळु* - बाबा मी उद्यापासुन शाळेत जाणार नाही.

*बाबा*- का रे ?

*बाळु* -आज शाळेत माझे वजन केले.
 
*बाबा* - मग ?

*बाळु* - काय माहीत आज वजन केलय.उद्या विकुन टाकतील .
😋😋😝😃😛😛😝😜 😄😄😄😃😃😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 😆😆😆एकदम नवीन आहे 👊👊👊

*मास्तर*: भारतातून परदेशी गेलेली पहिली महिला कोण?

*बंडू:* सीता, श्रीलंका.😜

*मास्तर अजुन बेशुद्ध आहेत*.😱
😋😋😝😃😛😛😝😜 😄😄😄😃😃😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
😜 तो तिला म्हणाला, 
जिना सिर्फ मेरे लिए !

ती म्हणाली, "ठिक आहे 
*मी लिफ्टने जाते, तू जिन्याने ये"*
😋😋😝😃😛😛😝😜 😄😄😄😃😃😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰😂😂😂😂😂😂😂😂

*सासू* - "कित्ती वेळा सांगितलयं
बाहेर जाताना टिकली लावत जा !"

*सूनबाई-* "अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत !" 
 
*सासू-* "अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने !!"
😋😋😝😃😛😛😝😜 😄😄😄😃😃😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰😂😂😂😂😂😂😂😂


*मुलगा-* "कशी आहेस ?"
*मुलगी*- "बरी आहे !"
*मुलगा*- "आई कशी आहे?"
*मुलगी*- "बरी आहे !"
*मुलगा*- "बाबापण बरेच असतील?"
*मुलगी*- "नालायक ,
*बाबा एकच आहेत*
😋😋😝😃😛😛😝😜 😄😄😄😃😃😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰😂😂😂😂😂😂😂😂

*बायको* : काय हो काय करताय?
*नवरा* :   माशा मारतोय,
*बायको* : किती मारल्या?
*नवरा* :   पाच मारल्या*२फिमेल ३मेल*
*बायको* : कसे काय समजले?
*नवरा* :  २ आरशासमोर बसल्या होत्या ३ दारुच्या बाटलीवर
😋😋😝😃😛😛😝😜 😄😄😄😃😃😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰      😂😂😝😜

*हसु नका पुढे पाटवा*
 ती # विराटची_आयटम एक रन बघायला # सिङनी ला
जाते
अन आमच्या हीला म्हणल # 
online ये
तर बोलते # Net_pack
नाहीये 

आपटू का रे #उचलुन_हिला ......😂😂😂😂😂😂😝😝😂😂😝😝😂😂😝😝

😋😋😝😃😛😛😝😜 😄😄😄😃😃😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 
गरजेच्यावेळी  स्वतःच्या बायको कडून हातउसने पैसे घेऊ नका....

मी ४ वर्षापूर्वी २० हजार रुपये घेतले होते,

४ वेळेस परत दिले...

२५ हजार अजुन बाकीच आहेत असे सारख भांडणात बोलते ....
कुठे गणित शिकली देव जाणो ???😬

😋😋😝😃😛😛😝😜 😄😄😄😃😃😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 
 😊😛😎🤓😊🤓😎😛😝 
प्रत्येक जावयाची 
आपल्या सासरवाडी बद्दल
एक खुळी समजूत
.
.
.
.
.
.
.
.
मला माझ्या सासरवाडीत

लय मानत्यात😂😝😂😂😂😝😂


About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment