त्याला मद्रास अभियंता गटात वरिष्ठ अधिकाऱ्यानी स्वागत केले.
कुमारने 100 अधिक वजन गटात सुवर्णपदक जिंकले.
आपला या शरीरसौष्ठवपटूंनी जागतिक शरीरसौष्ठव आणि फिजिक स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 'टीम कॅटेगरी' मध्ये देखील दुसरा क्रमांक मिळविला होता.
मिस्टर युनिव्हर्स 2019 बनणारा चितरेश नटेसन हा पहिला भारतीय होता.
0 comments:
Post a Comment
Please add comment