मुंबई: शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आज होणार आहे , गुरुवारी शिवाजी पार्कवर सायंकाळी पार पडणार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील सोहळ्यात शपथ घेणार आहेत.
सोनिया गांधी या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment